स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेत माऊ आणि शौनकचं प्रेमप्रकरण विलाससमोर उघड होणार आहे. रविवार ४ जुलैला दुपारी १ वाजता आणि रात्री ८वाजता हा खास भाग प्रसारित होणार आहे. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Ganesh Thale